माझे नाव असलेला केक माझ्या समोर ठेवला होता.मी केक कापून मिञांमध्ये अशापद्धतीने वाढदिवस प्रथमच साजरा करत होतो.मला खरंच खूप मज्जा वाटत होती.आपण कोणीतरी स्पेशल असलेल्या
Day: July 16, 2022
प्रभाव, मुल्ये आणि निष्ठा
माणसाचं व्यक्तीमत्व बर्याचदा इतरांच्या प्रभावाने प्रेरित झालेलं असतं तसं ते गैरही नसतंपण तुम्ही खरे जसे असता तसं असणं जास्त गरजेचे असतं. तुम्हाला जसं असायला हवे